Don't eat at all

11 Feb 2022 16:04:59
कधीही खाऊ नयेत असे पदार्थ - 
१) अशक्त प्राण्याचे मांस
२) वाळवलेले मांस
३) आजाराने मेलेल्या प्राण्याचे मांस
४) वाळवलेल्या भाज्या
५) दूध व फळे यांचे मिश्रण जसे - शिकरण, मिल्क शेक इ.
६) बराच काळ आंबवण्याच्या प्रक्रियेतून बनवलेले पदार्थ.
७) शिळे पदार्थ (रात्रीचे अथवा आदल्या दिवशीचे अन्नपदार्थ दुसरे दिवशी खाणॆ)
 
Don't eat at all
Powered By Sangraha 9.0